ULLAS परीक्षा 25 ऑक्टोबर 2026: शिक्षार्थी शॉर्टलिस्ट कसे करावे? संपूर्ण मराठी मार्गदर्शन
ULLAS FLNAT Exam 2026 | नवभारत साक्षरता अभियान | Learner Shortlisting प्रक्रिया आज रविवार, 25 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्रात उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी नोंदणीकृत शिक्षार्थ्यांची यादी तपासणे, पात्र शिक्षार्थ्यांची निवड करणे आणि शॉर्टलिस्ट केलेल्या शिक्षार्थ्यांची यादी डाउनलोड करणे ही महत्त्वाची कामे आहेत….